STORYMIRROR

Chaitali Ganu

Romance

4  

Chaitali Ganu

Romance

दिवस रात्र

दिवस रात्र

1 min
439

एक धुरकटसा चंद्राचा स्पॉट

सोडून दिलाय रात्रीने

आता ढगाळलेले लाईट

उंचावलेल्या कानांचा ससुल्या

आणि काहीशा चांदण्या

सादर करणार नाटुकली

विषय रोजचाच

भरती की ओहोट

मग कितीही फेसाळोत लाटा

संहिता कलेकलेनेच खुलणार

निशा सावळी 

मखमली अभिनय रंगवणार

आणि

रात्रीचा खेळ संपून

दिवस सुरू होणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance