STORYMIRROR

Govindvind Deshpande

Inspirational

1  

Govindvind Deshpande

Inspirational

दिले तर देईल तोही

दिले तर देईल तोही

1 min
274

दिले तर देईल तो ही


वर्षानुवर्षेंतेवागुनिचुकीचे

निसर्गाचाआपणनाशचकेला 

झाडेहीआतातीनाहीउरली

पाऊसहीतोकमीजाहला


सुर्यहीतोअतितापतो,

नदी,नालेहीआटुनिगेले 

घरटेआपलेसोडुनिआता

तेपक्षीहीसारेउडुनिगेले


थोडेजरीदिलेत्यालातरी

हजारहातानेदेईलतोही

काळजीजरतीनाहीघेतली 

तरवाचणारमगकोणीचनाही


आजआताजागेहोऊनि 

निसर्गालात्याखुपजपावे 

पुढच्यापिढीकरतामागे 

काहीतरीतेसोडुनिजावे



गोविन्दविनायकदेशपाण्डे 

चंद्रबनअपार्टमेंटस् 

रेव्हीन्युकॉलनी,शिवाजीनगर

पुणे४११००५

फोननं९८२२००८८९४

०६मे२०१९


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational