STORYMIRROR

Govindvind Deshpande

Romance

4  

Govindvind Deshpande

Romance

तो आणि ती

तो आणि ती

1 min
243

पाहतां  समोरच  मला 

गालात  ती  हसली  होती

लग्न  करुन  माझ्याशी 

जाळ्यात  फसली  होती


भोवती  धिरट्या  मारुनि 

तीला, मी  पटविले  होते

लग्न  करुनि  माझ्याशी

मला  तीने  फसविले  होते


त्यालाही  ते  होते  माहीत

तीलाही  ते  कळले  होते

बरोबर  राहण्यासाठीच

दोघांनीही  फसविले  होते


फसवा  फसवीचे  हे  खेळ

अनंता  पासुनच  चालत  होते

दोघांचे  ते  फसविणेही  त्या

परमेश्वरानेच  ठरविले  होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance