STORYMIRROR

Govindvind Deshpande

Others

2  

Govindvind Deshpande

Others

माणसा तु माणुस कधी होशील कां?

माणसा तु माणुस कधी होशील कां?

1 min
212

माणसा तु कधी माणुस होशील?


कधी तरी असे ही होते,

कुणी तरी अचानक समोरच येते 

त्याला तर आपण ओळखतही नसतो

कुणा त्या माणसाला तरीही पाहता क्षणीच ते वाईटही म्हणतो 


जरी तो कधी भेटला नव्हता 

तरी वेगळेच आपले मत ही बनते

नजरही आपली ती बदलुन बघतो

वाईट जरी त्याने केलेले नसले तरी आपल्यासाठी तो वाईटच असतो


माणुसच माणसाचा

कां तो वैरी बनुनि 

दंगे, जाळपोळही करतो

कधी ते जात, धर्माचे लेबल लावुनि स्व:तालाच तो बदनामही करतो


माणुसच माणसाला माणुस 

म्हणुनि कधीच तो पाहात नाही

आपल्या सारखा तोही माणुसच असतो

मग स्व:ताचेच हात कां ते काळे करुनि माणुसकीला त्या काळे फासतो


———————-


Rate this content
Log in