दिले तर देईल तोही
दिले तर देईल तोही
1 min
198
सर्वांनाच ते माहीत असते चुकीचे सतत वागुनी
वर्षानुवर्षें निसर्ग संपत्तिचा आपण तो नाशच केला
सुर्यही तो अती तापतो, नदी, नालेही ते गेले आटुनी
ती झाडेच नाही राहीली, पाऊसही तो आता कमी जाहला
आता तरी जागे होऊनि निसर्गाला त्या खुप जपावे
थोडे जरी दिलेत्याला मग हजार हाताने देईल तोही
पुढच्या पिढीसाठी काहीतरी आपण मागे सोडुनि जावे
आता जर ते काही नाही केले तर वाचणार ते कोणीच नाही
