STORYMIRROR

Govindvind Deshpande

Others

1  

Govindvind Deshpande

Others

लहान पण ते देगा देवा

लहान पण ते देगा देवा

1 min
611

लहानपण:

आनंदानेसारेखेळतहोतो

कश्याचीचतीफिकीरनव्हती

हातात जरीकाहीच नव्हते

तीसर्वसुखेपायाशीहोती


झऱ्यामधे ते उडवित पाणी 

मित्रांनी कधी भिजविले होते

डोळे झाकुनि मीही तेंव्हा

नको नको असे सांगितले होते


आजशोधलेतेवळुनिमागे

जगणे तिथेचउभे पाहीले

नकळत मनात माझ्या

आठवणींनात्यापेरुनगेले


कुणीकाळालाउलटेखेचुन

क्षणएकतोमागेन्यावा

परतमिळावादिसमलातो 

पुन्हालहानपणतेदेगादेवा




गोविन्दविनायकदेशपाण्डे 

चंद्रबनअपार्टमेंटस् 

रेव्हीन्युकॉलनी,शिवाजीनगर

पुणे४११००५

फोननं९८२२००८८९४

०९मे२०१९

PROMT 10

———————-




Rate this content
Log in