STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

धुंद वाटते ही सांज

धुंद वाटते ही सांज

1 min
12.2K


मिठीत तुझ्या मला मिळतो गारवा

धुंद वाटते ही सांज मला

तशातच हा गंध मोगऱ्याचा

खुणावतो आहे मला पुन्हा पुन्हा


Rate this content
Log in