Vinay Dandale
Tragedy
ओल्यासोबत
सुकंही जळत असतं
काहीच
शेष राहत नसतं ....
खरं म्हणजे
अग्निचा धर्मच असतो ,
सहवासात आलेलं जाळणं ,
राख करणं ,,,,
या राखेतून
मात्र
अनाहूत हुंदके ऐकू येतात
पुन्हा-पुन्हा ....
हेची फळ काय
मम तपाला ,
माझा तो काय गुन्हा ....????
उसासे . . . !
देहाक्षरं..!
वास्तव
आठवण
आणि मोर मोठा ...
आठवण बालपणीची
वचन
प्रतिक्षा ......
मी आणि माझा द...
शोध ....!
शेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी शेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी
माणसाच्या जगात व्यवहारी वृत्तीला आलेले महत्त्व माणसाच्या जगात व्यवहारी वृत्तीला आलेले महत्त्व
शेतकरी आणि त्याचे दु:खं शेतकरी आणि त्याचे दु:खं
मोबाईलचा वापर जळीस्थळी काष्ठी पाषाणी ताळतंत्र नसणे मोबाईलचा वापर जळीस्थळी काष्ठी पाषाणी ताळतंत्र नसणे
वंशाचा दिवा पारंपरिक समज वंशाचा दिवा पारंपरिक समज
स्त्रियांवरील बंधने स्त्रियांवरील बंधने
सामाजिक जाणिवा आणि त्यातील विरोधाभास त्यावारेल प्रतिक्रिया सामाजिक जाणिवा आणि त्यातील विरोधाभास त्यावारेल प्रतिक्रिया
एका अल्पभूधारक आणि दुबळ्या शेतकऱ्याची कहाणी एका अल्पभूधारक आणि दुबळ्या शेतकऱ्याची कहाणी
मजुराच्या जीवनातील संघर्षाचे चित्रण मजुराच्या जीवनातील संघर्षाचे चित्रण
एका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा एका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा
मनातल्या गोष्टी अर्धवट राहून गेल्यानंतर वाटणारी खंत मनातल्या गोष्टी अर्धवट राहून गेल्यानंतर वाटणारी खंत
वैचारिक आणि नैतिक भूमिका घेणाऱ्या माणसाच्या जीवनातील शोकांतिका वैचारिक आणि नैतिक भूमिका घेणाऱ्या माणसाच्या जीवनातील शोकांतिका
नव्या घरातील रितेपण नव्या घरातील रितेपण
विरहानंतरची आर्त हाक विरहानंतरची आर्त हाक
जीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव जीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव
शालेय शिक्षकांची दशा शालेय शिक्षकांची दशा
शिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी शिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी
समंजस प्रेम समंजस प्रेम
माणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल माणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल
कुटुंबाचा आधार, मुलाचा मृत्यू ,दुःख कुटुंबाचा आधार, मुलाचा मृत्यू ,दुःख