धरावी आता संसाराची वाट
धरावी आता संसाराची वाट
दारोदारी जावोनी जोडीले हात
मिळाला तरी मताचा भोपळा
धरावी आता संसाराची वाट
नातवंडा सोबत खेळावा झोपाळा
दारोदारी जावोनी जोडीले हात
मिळाला तरी मताचा भोपळा
धरावी आता संसाराची वाट
नातवंडा सोबत खेळावा झोपाळा