STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Tragedy

3  

Kshitija Kulkarni

Tragedy

धो धो

धो धो

1 min
200

धो धो पाऊस पडला

हाहाकार उडवीत पळत सुटला

गंध नाही त्यात मातीचा

आवाज येतो फक्त आक्रोशाचा


विक्राळ रूप आला घेऊन

हाडं सुद्धा द्यायची फेकून

सगळं होतं ते धुवून गेलं

भासणं पणं परतून गेलं


नष्ट करत बरोबर न्हेला

समोर उरला रिकामा पेला

धडकी भरती छातीत अजून

लगेच येतो जरा थांबून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy