STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

4  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

धेय्य

धेय्य

1 min
588

धेय्य


धेय्य तुझ्या यशाचे,

तुलाच गाढायचे आहे।

होइ पर्यंत सफल लक्ष तुझे, 

तुलाच भेदायचे आहे।


तिर कमान घेवूनी हो सज्ज।

गुरू तुझे, तुलाच व्हायचे आहे।

शिष्य नको बनू कुणाचा।

विषमता इथली द्रोणाचार्य बनून

अंगठा तुझा कापणारी आहे।


साध निशाना, जावूनी चौकटी पार।

मोकळे सारे आकाश

तुझेच आहे।

हे युगंधरा, सत्ता पालट आता।

हे युग तुझेच आहे।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational