STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

धडपड...

धडपड...

1 min
381

धडपड माणसाची जगण्यासाठी चालली, 

भाषा माणुसकीची त्याने विकसित केली...

धडपड प्रत्येकाची प्रयत्नाला यश मिळावे, 

हाताला हात मिळवून हे जीवन गाणे गावे... 

धडपड करा अवश्य कशाला मागे खेचायचे, 

जीवन हे खुले रंगमंच खुलेपणाने खेळ खेळायचे... 

धडपडीला मिळावा न्याय गुणवंताची करा कदर, 

खरेपणाचा आव आणून खाेटे रेटणार्याला हे सादर... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics