STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Tragedy

3  

ऋतुजा वैरागडकर

Tragedy

देवदूत

देवदूत

1 min
219

मास्क लावा

कोरोनाला पळवा

सॅनिटायझर वापरा

व्हायरसला पळवा

डॉक्टरांकडून

उपचार करवा

कोरोनाला राम राम ठोका

डॉक्टरांनी चमत्कार केले

अनेक जनांचे जीव वाचवले

डॉक्टर झाले देेवदूत

आपण झालो मुक्त


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy