STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Romance Tragedy

3  

manisha sunilrao deshmukh

Romance Tragedy

देव ही विसरला.....

देव ही विसरला.....

1 min
192

देव ही विसरला....

तिला माझ्या नशिबात लिहताना....

तिला शोधता शोधता आयुष्य....

ही माझ्याशी खेळ खेळतो आहे..

देव ही मला छळतो आहे.....


काय कारण असेल ती मला न भेटण्याचे ...

या विचारात आज ही मी रडतो आहे...

प्रेमाचे वारे मला छळते आहे...

हा कसला खेळ माझ्या जीवनाचा झाला आहे...


तिला मिळविण्यासाठी मी रडतो आहे...

देवाला प्रार्थना करतो आहे....

कदाचित देवाला ही येईल माझी दया...

हे बघून म्हणेल हे घे तुझी बया....

हे ऐकण्या कान माझे वळते आहे....


दिवसाच्या प्रत्येक क्षणाला ....

क्षणाच्या प्रत्येक वेळेला...

देवाकडे तुला मांगतो आहे....

त्याच्याशी भांडतो आहे...

असा कसा तू तिला ..

माझ्या आयुष्यात लिहायला विसरला आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance