देशभिमान
देशभिमान
नसानसात भिनतो निनाद स्वातंत्र्याचा
आठवतो तो लढा भारतीय भुमिपुत्रंचा
देशासाठी जाहले ते एक मन एक भाव
आहुतीस त्यांच्या देतो मनात उच्च स्थान
पाटीवर गिरवतो आम्ही माझा भारत महान
सह्याद्रीचा सिंह गर्जतो मावळ्याची ती शान
निधड्या छातीवर प्रहार झेलती
सीमेवरी जवान सैनिक आपणही
व्हाव स्विकारुन स्वदेशी ,
मान देश माझा भारत अखंड राहो
या विश्वात प्यारा तन मन धन
अर्पण माझे अस्तिव त्याच्या चरणा
