STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

4  

Pallavi Udhoji

Romance

देखणी दिसतेस तू

देखणी दिसतेस तू

1 min
170

इतकी देखणी दिसतेस तू

गालातल्या गालात हसतेस तू

हे रहस्य कळू दे मला

खरंच ही जादू केलीस तू

तुझ्यात मन माझे रमले आहे

तुझ्या सहवासाने ते फुलत आहे

इतकी देखणी दिसतेस तू


मनाच्या गाभार्‍यात जागा दिली तुला

प्रेमाच्या कुंचल्याने रंगवले तुला

तुझा चेहरा समोर आला की

तुझ्यात मन माझे रमत आहे

खरंच इतकी देखणी दिसतेस तू


पावसात भिजताना नजरेत भरतेस तू

भिजलेले रूप बघताना लाजवतेस तू

डोळे बंद करताना समोर दिसतेस तू

खरंच इतकी देखणी दिसतेस तू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance