STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

डोळे भरून पाहणे - चारोळी

डोळे भरून पाहणे - चारोळी

1 min
2.8K


तुला डोळे भरून पाहायचं असत

पण समोर आलीस की डोळेच भरून येतात

कधी बोलायची हिम्मत झालीच तर

शब्दच मुकेपणाचा आव आणतात 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance