STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

4  

AnjalI Butley

Tragedy

चर्चा

चर्चा

1 min
76

गोड गळ्याच्या आवाजाने

जगात नाव माझं झालं


सरसावलं बॉलिवूडचं फॅशन जगत

चेहरामोहरा माझा बदलवण्यास


चेहऱ्यावर चढवलेल्या पुट्टीने

रंग माझा उजळला


लाली फासून ओठांवर

मेकअप माझा केला


किमती कपडे घालून

गाणे म्हटले तेच


पण काय करू

चर्चा झाली माझ्या दिसण्याचीच फक्त


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy