चिटिंग
चिटिंग
तुला पसंद केल
वाईट ना माझी चॉईस
कोकीळे पेक्षा गोड आहे
तुझी वॉइस
तुला पाहून वाढे रक्तात
हिटिंग
मी करेना कधी तुझ्याशी
चिटिंग
साऱ्या जगाला बाजूला ठेवून
तुझ्यावर प्रेम करीन
तू माझी आहेस तुझ्यासाठी
मी साऱ्यांना कील करीन....
तुला पसंद केल
वाईट ना माझी चॉईस
कोकीळे पेक्षा गोड आहे
तुझी वॉइस
तुला पाहून वाढे रक्तात
हिटिंग
मी करेना कधी तुझ्याशी
चिटिंग
साऱ्या जगाला बाजूला ठेवून
तुझ्यावर प्रेम करीन
तू माझी आहेस तुझ्यासाठी
मी साऱ्यांना कील करीन....