STORYMIRROR

Kishor Zote

Romance

3  

Kishor Zote

Romance

चित्र हृदयाचे ( अष्टाक्षरी )

चित्र हृदयाचे ( अष्टाक्षरी )

1 min
11.7K

चित्र हृदयाचे माझेच

रेखाटले पहा मिच

हृदय धडकन अशी

जीवलग झाली तूच


प्रेम सहज सुंदर

घ्यावे समजून मला

हृदय तर झाले तुझे

काय आता हवे तुला


साथ अशी कायमची

सदा देत रहाविस

श्वास घेता सोडतांना

एक होवून जावीस


चित्र पूर्ण होत होता

माझेपण संपलेच

प्रेमरंगी रंगतांना

सुगंधीत गुलाबाचे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance