चित्र हे तुझे आहे
चित्र हे तुझे आहे
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.1K
झोप जरी माझी आहे
तरी स्वप्न हे तुझेच बघते
रंग जरी हे माझे असेल
तरी चित्र हे तुझेच काढते