चिकनी
चिकनी
चिकन्या चिकन्या 'ती'ला पाहून
ओबड धोबड 'त्या'ला पाझर फुटला प्रेमाचा...
लॉकडाऊनच्या जमान्यात व्यक्त त्याला होता होईना
मनातल्या भावनांना किती दिवस लॉकडाऊन करणार...
जवळ असलेल्या सामानाचा आधार त्याने घेतला
मनातल्या भावना त्यातून रेखाटल्या!

