STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

चेहरे व मुखवटे

चेहरे व मुखवटे

1 min
233

चेहऱ्यांना सारखी

मुखवट्यांची कल्हई करावी लागते,

 नाहीतर पितळ उघडं पडतं. 

मुखवट्याचे आवरण जेव्हा विदीर्ण होते

तेव्हा चेहऱ्याला आत्मनिर्भर व्हावेच लागतं.

चेहरा संपावर जातो तेव्हा मुखवटाच कामाला येतो.

शरीर दिसतं,आत्मा दिसत नाही. 

चेहरा दिसतो, मुखवटा दिसत नाही. 

चेहरा एकदा मुखवट्यास म्हणाला,

 कसा आहेस?

मुखवटा म्हणाला 

तू आहे तसा viral होऊ नये म्हणुन 

मला व्हावे लागते कधी virtual

 कधी spiritual.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract