STORYMIRROR

Rajashri Bohara

Tragedy

3  

Rajashri Bohara

Tragedy

चारोळी

चारोळी

1 min
323

अवघे झाले जिर्ण शिर्ण अन् सुन्न जाहल्या दिशा

खूप सोसले आता झाली मुकी माझी भाषा

आज मला हे कळून चुकले मानव जात ही खोटी

क्षणात करते प्रेम कधी तर क्षणात त्याची माती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy