चारोळी 1
चारोळी 1
1 min
166
तुझ्या कोमल हातांना
वज्र बनविण्यासाठी
सोसेन मी असंख्य प्रहार
तुला घडविण्यासाठी
तुझ्या कोमल हातांना
वज्र बनविण्यासाठी
सोसेन मी असंख्य प्रहार
तुला घडविण्यासाठी