चारोळी
चारोळी
फिक्स केली होती
आज तुझी माझी डेट
तुझ्यासाठी मी
सुटाबुटात अपडेट
तू मात्र नेहमीच लेट
रुसून बसतेस माझ्यावर
जेव्हा मी होतो लेट
काढतो मग रुसवा तुझा
देतो तुला कॅडबरी चॉकलेट
ओठांना लाली
गालावर गुलाब
नाकावरील नखरा
डोळ्यात शराब
तुझ्या ओठाचं चॉकलेट
माझ्या ओठांनी चाखाव
कधी तरी सखे तु
माझं मन देखील राखावं

