चारोळी
चारोळी
वृक्षवल्ली देते
अपरंम माया छाया
फळे फुले अन खोड काड्या
अवयव तिचा जात नाही वाया.
वृक्षवल्ली देते
अपरंम माया छाया
फळे फुले अन खोड काड्या
अवयव तिचा जात नाही वाया.