STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

2  

Rajendra Udare

Inspirational Others

चारोळी

चारोळी

1 min
178

आठवीत मिल्ट्रीचे झाले आकर्षण

एन सी सी मध्ये दाखल झालो

राष्ट्रसेवा व शिस्तीचे प्रशिक्षण

कठीण शिबीर पूर्ण करू शकलो

........................

बोर्डाचे पेपर दहावीस धाक 

अभ्यासाचे टुमणे असे खास

शाळा अन् शिकवणी भारी

पहिल्या प्रयत्नात झालो पास

..........................

अकरावीला कॉलेजात प्रवेश

हुल्लडबाज चांडाळ चौकडी

क्लासला दांडी सिनेमा पाही

कॅंटीन कट्टा कविता घडोघडी

..........................    


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational