चारोळी
चारोळी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
61
आरोपांचं चक्रीवादळ
रात्रभर घोंघावलं होतं
सकाळ होताच एक नातं
अस्ताव्यस्त दगावलं होतं...
आरोपांचं चक्रीवादळ
रात्रभर घोंघावलं होतं
सकाळ होताच एक नातं
अस्ताव्यस्त दगावलं होतं...