चारोळी
चारोळी
1 min
2.9K
तुला वाटलं समजून द्यावं
मला वाटलं जाणून घ्यावं
कळूच नये का भावना एकमेकांच्या आणि
चोरपावलांनी आयुष्य संपत जावं