Vinki Pawar
Romance Tragedy Others
मी तुझी....
मी माझी ना राहिली
जेव्हा तुझ्यात गुंतली
ह्या क्षणी मी , सगळं विसरली
मी फक्त तुझीच झाली....!
अस्तित्व
मन गुंतलेले
प्रेम ओलावा
पर्यावरण
प्रेम
बाप
मैत्री❤️
मैत्री
मोगरा फुलला मोगरा फुलला
विचार केलाय लग्नाचा हाच सुंदर क्षण आहे विचार केलाय लग्नाचा हाच सुंदर क्षण आहे
किती गोड दिसतेस माझ्या लाजणाऱ्या फुला किती गोड दिसतेस माझ्या लाजणाऱ्या फुला
माझ्या अधीर मनावर फक्त तुझा प्रभाव होता माझ्या अधीर मनावर फक्त तुझा प्रभाव होता
जीवनात व्यस्त आहेत लोक आपल्याकडे वळणार नाही | जीवनात व्यस्त आहेत लोक आपल्याकडे वळणार नाही |
मनातली सारी गुपितं नक्कीच खोलणार आहे मनातली सारी गुपितं नक्कीच खोलणार आहे
प्रेम ओसंडून केलंय तुझ्यावर .. प्रेम ओसंडून केलंय तुझ्यावर ..
तू दूर असतानाही प्रेम आटत नाही | तू दूर असतानाही प्रेम आटत नाही |
आठवण येता राया जीव बेजार आठवण येता राया जीव बेजार
चंद्र काळा आवसाचा सूर्या आडुन दिसावा जीव माझा सुखावा याद तुझी दाटताना चंद्र काळा आवसाचा सूर्या आडुन दिसावा जीव माझा सुखावा याद तुझी दाटताना
आठव येता। भेटीचे माझ्या मनी कितीदा। हसलास तु आठव येता। भेटीचे माझ्या मनी कितीदा। हसलास तु
डोक्याला मुळीच कटकट ठेवू नकोस | डोक्याला मुळीच कटकट ठेवू नकोस |
पाऊस हा क्षणाचा बंधन युगायुगाचे चांदण्यात फुललेले प्रेम तुझे माझे पाऊस हा क्षणाचा बंधन युगायुगाचे चांदण्यात फुललेले प्रेम तुझे माझे
स्पंदने माझ्या ह्दयाची स्पंदने माझ्या ह्दयाची
आठवणीतील पाऊस आठवणीतील पाऊस
ना सोना ना चांदी ना मोती पाहिजे दोघांच्या प्रेमाने तेवणारी ज्योती पाहिजे ना सोना ना चांदी ना मोती पाहिजे दोघांच्या प्रेमाने तेवणारी ज्योती पाहिजे
पाऊस जसा वाढला वेळ तसा वाढला वेड्या या माझ्या मनाला संग तीचा लाभला पाऊस जसा वाढला वेळ तसा वाढला वेड्या या माझ्या मनाला संग तीचा लाभला
सोहळा असा सुखाचा सोहळा असा सुखाचा
पानाफुलांतुन रोज हसतो , तुझ्या सावलीत दडुन बसतो , पानाफुलांतुन रोज हसतो , तुझ्या सावलीत दडुन बसतो ,
मनाला मोहवनारी आवड नाहीस तु, मनाची समाधान अशी निवड आहेस तु... मनाला मोहवनारी आवड नाहीस तु, मनाची समाधान अशी निवड आहेस तु...