STORYMIRROR

Vinki Pawar

Inspirational Others Children

3  

Vinki Pawar

Inspirational Others Children

बाप

बाप

1 min
200

माझा जणू आरसा तो 

मी त्याच प्रतिबिंब

तो जणू झाड सावली सारख 

भक्कम घरचा आधार....


कोणत्या गोष्टी ची कमी 

नाही जेव्हा बाबा तू सोबत आहे

लाड हट्ट इथे प्रेम सगळं इथे 

हक्काने व्यक्त आहे ....


मुलीच पहिला हिरो

बाबा असतो,गरीब जरी 

असला तरी मुलीचे हट्ट 

तो पुरवतो तो बाबा असतो...


तुमच्या नावा पासून 

माझी सुरुवात झाली

तुमच्या पासून माझ 

आयुष्याला सुरुवात...


बाबा ही लेक महेर ओलँडली

की तूझी किंमत कळते 

नाही ऋण फेडू शकत 

मी ह्या जन्मी ...


आज मला कळले बाप काय असतो ,

बाबा तुझी आठवण 

येते क्षणा क्षणाला ह्या लेकीला

बाप तो बापच असतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational