STORYMIRROR

Vinki Pawar

Action Inspirational Others

3  

Vinki Pawar

Action Inspirational Others

अस्तित्व

अस्तित्व

1 min
188

माझं अस्तित्व मी सिद्ध करेन 

असली जरी मी एक स्री 

तरी आव्हानाना सामोरे जाईन

माझं आस्तिव मी टिकून ठेवेन ।।१।।


आहेत माझ्या खूप जबाबदाऱ्या तरी 

मी त्या पुर्ण करेन आणि माझ्या 

स्वप्नंना पण बहर देईन , येतील 

खूप वादळे पण माझं अस्तित्व

मी टिकून ठेवेन ||२||


मनाची मी नाजूक घराची ती ओढ 

स्वतःला खंबीर करेन स्वप्नाना 

पंख देणासाठी मनाचा त्याग करेन 

पण माझं अस्तित्व टिकून ठेवेन ||३||


येतील खूप कठीण प्रसंग स्वतःला 

मजबूत करेन, अनेक अडचणीवर 

मात देऊन स्वतःला साध्य करेन 

पण माझं अस्तित्व टिकून ठेवेन ||४||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action