STORYMIRROR

Vinki Pawar

Tragedy Classics Inspirational

4  

Vinki Pawar

Tragedy Classics Inspirational

पर्यावरण

पर्यावरण

1 min
223

मानवा तू रक्षण कर,

पर्यावरण देईल हवा पाणी...

ठेव तू साफ सफाई,

होईल मुक्त रोगराई....


पर्यावरण चक्र फिरे,

ऋतू उन्हाळा, पावसाळा हिवाळा

 त्यातच आपलं जीवन चक्र

पर्यावरण वाचवा.....


निसर्ग देणगी आपल्या साठी

त्याचे जाण असू दे....

कचरा व्यवस्थापन ही 

जबाबदारी आपली असू दे...


तुम्ही आम्ही मिळून 

करू आज नवी सुरुवात...

पर्यावरण सरंक्षण ला 

होऊ दे आजच सुरुवात....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy