STORYMIRROR

Vinki Pawar

Action Classics Inspirational

3  

Vinki Pawar

Action Classics Inspirational

मन गुंतलेले

मन गुंतलेले

1 min
117

मी अशी तुझी कशी झाले माझं मलाच नाही कळले,

 तुझं असणं माझं अस्तित्व आहे तुमच्या मुळेच

माझं जीवन सपंण माझं मन तुझ्यात गुंतले.....


तुझ्यावर प्रेम प्रवाह सारख झाले

मी माझी स्वतःला विसरले

माझं मला कळच नाही माझं 

मन तुझ्यात गुंतले.....


आई बाबा नंतर तुझं माझं जग

तुमच्या सगळ्यांमुळे आहे माझं जीवन,माझं मलाच कळलं नाही

माझं मन तुझ्यात गुंतले.....


आयुष्याच्या शेवट पर्यंत मी तुला

साथ देईल ही माझीे शाश्वती

तुही राहशील ना शेवट पर्यंत सोबती, मला माझं कळच नाही 

माझं मन तुझ्यात गुंतले......



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action