STORYMIRROR

Vinki Pawar

Tragedy Action

2  

Vinki Pawar

Tragedy Action

प्रेम

प्रेम

1 min
34

सुंदर कल्पना होती

ती माझीच राणी होवी...

ही मनी माझ्या आस ही 

*प्रेम तुझे माझे* हेही...


सदैव मी आहे तुझी 

राजा राणी स्वप्नातली

प्रेम बहरून आले 

रात राणी फुलावानी....🌹


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy