STORYMIRROR

Vinki Pawar

Drama Action Others

3  

Vinki Pawar

Drama Action Others

प्रेम ओलावा

प्रेम ओलावा

1 min
121

परतून मी आले तुझ्यासाठी 

हात माझा घट्ट पकडून ठेवशील का?


 देईन आयुष्य भराची साथ 

तुही सहभागी होशील का? 


प्रेम माझं कधी तुला समजेल का 

मी करते तस प्रेम तुही करशील का? 


नाही अंत होणार माझ्या प्रेमाचा 

तुझ्याही विश्वासाचा विश्वास हवा 

तेवढि तू शास्वती देशील का? 


प्रेम ओलावा आज आहे तसा आयुष्य भर राहील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama