चारोळी -अभिमान महाराष्ट्राचा
चारोळी -अभिमान महाराष्ट्राचा
महाराष्ट्राची भूमी आहे
नवरत्नांची खाण
म्हणूनचं या मातीचा मला
मनापासून आहे अभिमान
महाराष्ट्राची भूमी आहे
नवरत्नांची खाण
म्हणूनचं या मातीचा मला
मनापासून आहे अभिमान