MEENAKSHEE P NAGRALE
Classics Inspirational Children
चांगल्या सवयी
लावा हो मनाला
वळण लागेल
बघा शरीराला....
प्राणायम करा
योगासने करा
मस्त छान रहा
स्वच्छता अंगी धरा...
सर्वच भाज्या खा
धावा पळा खेळा
स्वतासाठी वेळ काढा
जमवा कधी मेळा...
लवकर निजा
लवकर उठा
आनंदाने करा
कामाचा आटापिटा...!!
कवी काय असतो?
सोड हेवेदावे ...
स्त्री शक्ती
माणुसकीचा रंग
करू नये गर्व
शहिद भगतसिंग ...
माय मराठी
जगण्याची धडपड
व्यसन तू सोड
उत्कृष्ट अप्रतिम काव्य रचना उत्कृष्ट अप्रतिम काव्य रचना
जसे निर्णय घेता तसे घडता, त्यासाठी घ्यावा निर्णयाचा क्षण, जसे निर्णय घेता तसे घडता, त्यासाठी घ्यावा निर्णयाचा क्षण,
नि:शब्द करणारी अप्रतिम कविता नि:शब्द करणारी अप्रतिम कविता
वसंत ऋतूत निसर्गात निर्माण होणारे नवचैतन्य अतिशय सुंदर पणे रेखाटलेली कविता वसंत ऋतूत निसर्गात निर्माण होणारे नवचैतन्य अतिशय सुंदर पणे रेखाटलेली कविता
वसंत ऋतू आहे सृष्टीची नवलाई वसंत ऋतू आहे सृष्टीची नवलाई
एका मिनिटाचं तुम्ही, करणार असतात काय, यावरून दिसत असतात, तुमच्या कार्याचे पाय एका मिनिटाचं तुम्ही, करणार असतात काय, यावरून दिसत असतात, तुमच्या कार्याचे पाय
निसर्गात निर्माण होणारे नवचैतन्य अतिशय सुंदर पणे रेखाटलेली कविता निसर्गात निर्माण होणारे नवचैतन्य अतिशय सुंदर पणे रेखाटलेली कविता
निसर्गाची उधळण निसर्गाची उधळण
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना
वसंत ऋतूत निसर्गात निर्माण होणारे नवचैतन्य सुंदर पणे रेखाटलेली कविता वसंत ऋतूत निसर्गात निर्माण होणारे नवचैतन्य सुंदर पणे रेखाटलेली कविता
चिमूटभर मीठ उचलून गांधीजींनी, ब्रिटिश राजावटीविरोधात केला कायदेभंग.... चिमूटभर मीठ उचलून गांधीजींनी, ब्रिटिश राजावटीविरोधात केला कायदेभंग....
नाही नाही म्हणता आयुष्य एप्रिल फूल बनवून जातं नाही नाही म्हणता आयुष्य एप्रिल फूल बनवून जातं
पाखरांना पाहताच वेडा जीव नादावला सांगू काय सकलांना..?? ऋतु हर्षाचा हा आला पाखरांना पाहताच वेडा जीव नादावला सांगू काय सकलांना..?? ऋतु हर्षाचा हा आला
सुंदर मूर्ती घडवण्यासाठी, घाव घालावेच लागतील सुंदर मूर्ती घडवण्यासाठी, घाव घालावेच लागतील
ऋतुराज वसंत ऋतुराज वसंत