चांदण्यांची रात्र
चांदण्यांची रात्र
चांदण्यांची रात्र, आपण फक्त दोघे आणि तो समुद्राचा किनारा,
एकमेकांच्या हातात असलेला कायमचा हात अन् मंदपणे वाहणारा वारा,
त्याच समुद्रकिणाऱ्यावर मी तुझ्यावरच्या कविता सादर करावे,
डोळ्यात-डोळे घालुन एकमेकांकडे प्रेमवेड्यासारखे पहावे !

