बुधवार सुप्रभात..!
बुधवार सुप्रभात..!
बुधवार सुप्रभात.....!
बु गु बुगु बुगु बुगु
ध वल कांतीचा नंदी
वा जत गाजत दारी बघ आला
र मणी सखे उठ पहा जरा....!
सु हासिनी गे तू सुलक्षणी
प्र सन्न गे भास्कर झाला
भा ळी कुंकूम लेऊन आता
त व प्रेमाने दान दे त्यासी करुनि त्वरा...
मनोवांच्छित.. सखे
कामना.. मनीची तुझ्या गे
सफल .. सदैव क्षणात
होवो......!
सुप्रभात....!