STORYMIRROR

Raakesh More

Classics Others

3  

Raakesh More

Classics Others

भूतकाळाचं जग

भूतकाळाचं जग

1 min
125

भूतकाळाचं जग कसं 

पूर्णपणे स्थिर असतं 

सगळं घडलेलं असतं  

काहीच अस्थिर नसतं || 0 ||


बदल करायला इथे 

वाव नसतो 

घडलेलं बदलायला 

सराव नसतो 

जीवन निसर्गानुसार

कधीही गंभीर नसतं 

सगळं घडलेलं असतं  

काहीच अस्थिर नसतं || 1 ||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics