STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract

3  

AnjalI Butley

Abstract

भूललो नाही

भूललो नाही

1 min
164

छोटी छोटी स्वप्न घेऊन आलो शहरात

रोज नव नविन संकंट उभे राहत दारात

भूलन जातो की काय मलाच अशी शंका माझ्या मनात

मनातल्या शंकेला परतवण्या रोज वेळ खर्ची पडत

वेळेचा दुरुपयोग न होण्या राहात होतो सच्चाईने सतत कार्यरत

झगमगाट समोर दिसलातरी लक्ष दिले स्वप्नावर मनात डोकवत

भूललो नाही त्या क्षणीक भूलथापांना स्वप्नांवर विजय मिळवत!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract