Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gangadhar joshi

Tragedy Inspirational

3  

Gangadhar joshi

Tragedy Inspirational

भ्रूणहत्या

भ्रूणहत्या

1 min
257


भ्रूणहत्या का तुम्ही करिता

मी आहे तुमची माता


माझेच रूप हो सृष्टी

माझ्यावीण ना हो वृष्टी

मी पंचभूतांची प्रकृती

मग मानवपुत्र न उद्धरती

मी सकल विश्वाची त्राता


माझ्यामुळेच नाती गोती

माझ्यामुळे वंशही तरती

माझ्यामुळे इच्छापूर्ती

मीच चराचर भगवंता


तळहाताची करुनी पणती

उजळीते वंशाच्या वाती

मग उणे कश्यास न पडती

उभ्या आयुष्याच्या झेलते खस्ता 

मी आहे तुमची माता


लिंगनिदान का तुम्ही करता 

मी आहे तुमची माता


Rate this content
Log in