STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Classics Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Classics Others

बहर नक्षत्राचा

बहर नक्षत्राचा

1 min
269


बहर नक्षत्राचा

रानोवनी फुलला

हिरवा हिरवा शालू

धरतीला खुलला....!!


रान डोंगर हिरवे

पशु-पक्षी आनंदले

मृगसरीने पावसाच्या

रोम रोम हर्षिले....!!


बहर नक्षत्राचा सखे

नभ दाटून आले

मयुरेश नाचण्या

पिसारा खुलवित आले...!!


बहर नक्षत्राचा

झाडे-वेली सुखावल्या

पावसाच्या सरी संगे

फेर धरून नाचल्या....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics