Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sachin Chalgond

Classics

4.1  

Sachin Chalgond

Classics

आयुष्याच्या सहवासात

आयुष्याच्या सहवासात

1 min
95

आयुष्याच्या सहवासात कोणी सुखी असतो, 

आयुष्याच्या सहवासात कोणी दुःखी असतो. 

मन सदा हे चंचल असते;

मानवा पेक्षा ते जास्त फिरते,

आयुष्य सारे सुखाचं असते;

फक्त अनुभवण्याची ताकद लागते.

       आयुष्य खुप छोटं आहे;

       जग खूप मोठं आहे,

       जरा अनुभवायला बाहेर पड;

       आपोआप उघडतील सुखाची पाने. 

आयुष्याच्या सहवासात चालतं रहा पुढे;

यश पुढे वाट पाहत आहे,

कितिही मोठा झिलास तरी;

आई-वडिलांना आसरा दे. 

Rate this content
Log in