शेतकरी
शेतकरी


शेतकऱ्याची पोर आम्ही भेदभाव कसा करु
आम्हालाच कोणी विचारत नाही : आम्ही भेदभाव कसा करु...!
शेतकरी राजा शेतकरी राजा, म्हणून काढत होता खुळ्यात
कोरोना मुळे वाढली शेतकऱ्याची इज्जत साऱ्या जगात
दूध दर वाढीसाठी दरवर्षी आंदोलने होतात
हे स्वतःची तिजोरी भरतात, शेतकऱ्याला कर्जात ठेवतात