Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sachin Chalgond

Others

2.4  

Sachin Chalgond

Others

गुरुवर्य

गुरुवर्य

1 min
477


आयुष्य नावाचा अवघड मार्ग;

त्यावर अवघड वळणं,

गुरुवीण कोण करील मात.


   बंधू झाला गुरु, लिहिला अग्रगण्य ग्रंथ;

   ज्ञानेश्वर झाले जगतगुरु संत. 


वाढत राहो कीर्ती, होवो खूप प्रगती, 

भाऊरावांची तुमच्यावर बरसत राहो प्रीती.


Rate this content
Log in