भक्ती
भक्ती
परमेश्वरा चरणी श्रद्धा
असता जन्मा येई भक्ती |
भक्ती करता तल्लीन होऊन
मिळते त्यातूनच सहनशक्ती | |
भक्ती विणा कशी मिळेल
या भवसागरात खरी मुक्ती |
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ तरी
सत्कर्म कर नको फुकट उक्ती | |
परमेश्वरा चरणी श्रद्धा
असता जन्मा येई भक्ती |
भक्ती करता तल्लीन होऊन
मिळते त्यातूनच सहनशक्ती | |
भक्ती विणा कशी मिळेल
या भवसागरात खरी मुक्ती |
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ तरी
सत्कर्म कर नको फुकट उक्ती | |