STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action

भेट

भेट

1 min
210

भेट झाली नसती तर...

बरंच झालं असतं...

आणि नाही ही...

वेड्यासाखं तुझ्यावर प्रेम करून 

एकट राहायची वेळी आली नसती


एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी लग्न

करून सुखी झाली असते...

तू मनावर वार करून गेलास

अगणित घाव मागे ठेवून गेलास

आता उरल्या आणि 

मला जगण्यास पुरल्या ह्या

भूकाळातील आठवणी...


खरचं...

भेट झाली नसती तर...

हे सारं घडलचं नसतं

तुझं नी माझं विश्व 

जरा वेगळं असतं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy